वरवेली (गणेश किर्वे) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध पदांवर नियुक्त्या करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत गुहागर व चिपळूण तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, जिल्हा सचिव उत्तर सचिन गायकवाड, मध्य रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण, जिल्हा संघटक रत्नागिरी तथा प्रभारी उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मनिष पाथरे, मध्य रत्नागिरी उपजिल्हा अध्यक्ष रुपेश जाधव, यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल दापोली, गुहागर चिपळूण रत्नागिरी तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मनसेच्या संघटनात्मक वाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यपद्धतीचा पक्षाला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास मनसे कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष राजेंद्र (राजू)खेतले, दापोली तालुका अध्यक्ष नितिन साठे, वाहतूक सेना चिपळूण तालुका अध्यक्ष मिलिंद कदम, दापोली शहर अध्यक्ष साईराज देसाई खेड वाहतूक सेना तालुका अध्यक्ष पप्पू आंब्रे, माजी शहराध्यक्ष राजेंद्र गोंजारे उपशहर अध्यक्ष विनोद चिपळूणकर, उमेश पवार, ज्ञानेश्वर पवार, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.