दोडामार्ग, दि-२०:- सिंधुदुर्गातून बेंगळुरूकडे होणारी वाढती प्रवासी वाहतूक लक्षात घेता सावंतवाडी-बेंगळुरू आणि बेंगळुरू-सावंतवाडी अशी दररोज थेट आंतरराज्य एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी पुढे आली आहे. प्रवाशांना सध्या थेट रेल्वे अथवा एसटीची सुविधा उपलब्ध नसल्याने गोवा किंवा अन्य मार्गांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असून, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे परिवहनमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. कळणे येथील संदेश देसाई यांनी आमसभेत ही मागणी मांडली होती. त्यानंतर या मागणीची दखल घेत उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनीही याबाबत माहिती दिली.
सावंतवाडी मतदारसंघासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तरुण-तरुणी नोकरी व शिक्षणासाठी तसेच आरोग्यसेवा आणि पर्यटनाच्या निमित्ताने बेंगळुरू परिसरात नियमितपणे ये-जा करतात. मात्र, सावंतवाडीहून बेंगळुरूसाठी थेट सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतो. परिणामी प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी एसटी आगारातून बेंगळुरूसाठी संध्याकाळच्या वेळेत दररोज आंतरराज्य एसटी बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार केसरकर यांनी केली आहे. थेट बससेवा सुरू झाल्यास सिंधुदुर्गातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि बेंगळुरूला थेट पोहोचणे शक्य होईल. त्याचबरोबर या मार्गामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.