तिलारी (प्रतिनिधी) : आडाळी MIDC साठी जागा संपादन करून पायाभूत सुविधांची काही प्रमाणात कामे पूर्ण झाली असतानाही परिसरात उद्योग सुरू झालेले नाहीत. त्यामुळे आडाळी MIDC मध्ये तातडीने उद्योग सुरू करून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी दोडामार्ग तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुणाजी केशव उर्फ बाबू गवस यांनी आमदार दीपकभाई केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गवस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आडाळी MIDC साठी जागा संपादन करून पायाभूत सुविधा काही प्रमाणात करण्यात आल्या आहेत. स्थानिक उद्योजक येथे उद्योग सुरू करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे शासनाने कोणताही विलंब न करता या ठिकाणी उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. दरम्यान, आडाळी MIDCच्या प्रश्नासोबतच बाबू गवस यांनी विधानसभा निवडणुकीतील ५०० कारखाने आणण्याच्या आश्वासनाचा मुद्दाही उपस्थित केला आहे. MIDC ची जागा अन्य कारणासाठी वापरण्याचा प्रयत्न झाल्याचा तसेच त्यानंतर जागेवरील माती चोरी करून नेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या कथित प्रकरणात भूमाफियांवर अद्याप कारवाई झालेली नसल्याचा दावाही गवस यांनी केला.
खनिज चोरीचा मुद्दा आणि MIDC संबंधी हे प्रश्न आमसभेत चर्चेला येऊ नयेत म्हणून विषयाला बगल देण्यात आली, असा आरोपही गवस यांनी केला असून, या संपूर्ण प्रकरणावर आमदार दीपक केसरकर यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.