loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगरपरिषदेच्या आरोग्य संकुलाला 'स्व. हिराचंद परशुराम बुटाला आरोग्य धाम'असे नामकरण

खेड, (प्रतिनिधी) - शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या आदेशाने व ना. योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या निधीतून नगरपरिषद खेड मार्फत उभारण्यात येणाऱ्या आरोग्य संकुलाला 'स्वर्गीय हिराचंद परशुराम बुटाला आरोग्य धाम' असे नामकरण केल्याबद्दल बुटाला कुटुंबीयांच्या वतीने खेड नगरीच्या नगराध्यक्ष माधवी राजेश बुटाला यांना आभार पत्र देण्यात आले. यावेळी विलासभाई बुटाला, प्रमोदभाई बुटाला, अमोलभाई बुटाला, संकेत बुटाला, लीना बुटाला व संपूर्ण बुटाला कुटुंबीय उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी बुटाला कुटुंबीयांनी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, गटनेते निकेतन पाटणे, सभापती तोसिफ खोत, सभापती भूषण चिखले, नगरसेवक प्रेमळ चिखले, उपशहरप्रमुख तुषार सापते, युवासेना शहरप्रमुख मयुरेश दरेकर तसेच खेड नगरपरिषदेतील सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी यांचेही विशेष आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg