loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड तुळशीमध्ये उबाठा गटाला धक्का, माजी सरपंचांसह ग्रामस्थांचा शिवसेनत प्रवेश

खेड (दिलीप देवळेकर) - महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय नामदार योगेशदादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन प्रेरित होऊन मंडणगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तुळशीच्या डॅशिंग कार्यतत्पर सरपंच अनुष्काताई अभय पिचुर्ले यांनी आपल्या वाडीतील शेकडो ग्रामस्थांसमवेत आज कांदीवली पालखी बंगला येथे मंत्री महोदय नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितिमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेना विभाग प्रमुख संजय शेडगे यांनी संपूर्ण तुळशी गाव शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली आणण्याची किमया केली. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिताताई केंद्रे, शिवसेना मंडणगड तालुका संपर्क प्रमुख शंकर बांद्रे, सल्लागार दिपक सोंडकर, शिवसेना विभाग प्रमुख संजय शेडगे, युवासेना तालुकाध्यक्ष विकास पवार, शाखा प्रमुख दिलीप नगरकर, सुरज घोसाळकर, शशिकांत शेडगे, पंकज घाग, धीरज कदम उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg