देवळे (प्रकाश चाळके) - देवरुख तहसीलदार कार्यालयातील वाचनालयाचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते दिनांक १४ ऑगस्ट रोजी करण्यात आले. देवरुख तहसीलदार कार्यालयातील या वाचनालयात अनेक कायदयाविषयी वेगवेगळ्या लेखकांची व कायदेतज्ञांची पुस्तके वाचनासाठी ठेवली आहेत. या वाचनालयाचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते व तहसीलदार अमृता साबळे, संगमेश्वर सभापती शर्वरी वेल्ये यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी तहसीलदार कार्यालयातील मंडल अधिकारी चाळके तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी देवरुख मंडळ विभागातील मंडळ अधिकार्यांच्या कार्यालयालाही आमदार शेखर निकम यांनी भेट दिली. सर्व उपक्रमांची माहिती आमदार शेखर निकम यांनी घेतली व तहसीलदार कार्यालयातील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
टाइम्स स्पेशल
राहुल गांधी 22 ऑगस्ट रोजी पुण्यात, "छात्रों की गुंज" या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती लाभणार!


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.