loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग-बांदा आयी मार्गावर धोकादायक झाडे तोडायला सुरूवात, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उपोषण मागे

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या क्षेत्रात येणाऱ्या दोडामार्ग ते बांदा दोडामार्ग ते आयी मार्गावर मोठया प्रमाणात धोकादायक झाडे वाढलेली होती. यात काही जीर्ण झाडे समावेश होता. ही झाडे पडून अपघात होणे, वाहतूक बंद होणे सारख्या घटना घडत होत्या. ही झाडे तोडावी यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष गुणाजी गवस यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अखेर बांधकाम विभाग अधिकारी सीमा गोवेकर, संभाजी घंटे इतर कर्मचारी यांनी गुणाजी गवस समवेत चर्चा केली तसेच धोकादायक जीर्ण झाडे तोडायला सुरूवात केली आहे. याचे फोटो सादर केले. शिवाय झाडे तोडायला सुरूवात केली आहे. असे लेखी पञ सार्वजनिक बांधकाम विभाग कडून देण्यात आले यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गुणाजी गवस, सुधीर चांदेलकर यांनी उपोषण स्थगित केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg