दापोली वार्ताहर :- सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल येथे स्ट्रेस मॅनेजमेंट शिक्षक कार्यशाळेचे नियोजन आज 16 ऑगस्ट 2026 रोजी करंजाणी येथे केले होते. त्यानिमित्ताने CBSE चे पुणे रिजनचे रिजन ऑफिसर राधाकृष्ण बलानी सर यांनी सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलला भेट दिली. स्ट्रेस मॅनेजमेंट शिक्षक कार्यशाळेत CBSE तज्ञ मार्गदर्शक सुजय मेहता व प्रदीप पाणीग्रही यांनी शिक्षकांना संबोधित केले.
सदर कार्यशाळेकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील सिटी कॉर्डिनेटर सुमन अरोरा प्रिंसिपल माने इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरी, मोनिका जयस्वाल प्रिन्सिपल सर्वंकष विद्यालय रत्नागिरी, सिस्टर सिल्विया प्रिन्सिपल कॉन्व्हेंट स्कूल रत्नागिरी, समिधा चव्हाण प्रिन्सिपल यश अकॅडमी चिपळूण, सय्यद अली प्रिन्सिपल समर्थ कृपा स्कूल खेड, शेखर पाटील प्रिन्सिपल रामराजे इंटरनॅशनल स्कूल दापोली यांची उपस्थिती लाभली.
सदर कार्यशाळेकरिता जिल्ह्यातील CBSE शाळांचे 37 शिक्षक उपस्थित होते. रिजन ऑफिसर राधाकृष्ण बलानी सरांना ग्रामीण भागातील शाळांना भेट देण्याची आवड असल्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षकांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने शिक्षकांना संबोधित केले व आदर्श विद्यार्थी घडवण्याचे आवाहन केले. संस्था अध्यक्ष सुजय मेहता सरांनी देखील शिक्षकांसाठी तणावमुक्त शिक्षक कक्ष कसा बनवण्यात येईल याचे मार्गदर्शन सेंट्रल बोर्डाकडून मिळावे अशी रिजन ऑफिसर यांना विनंती केली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रिन्सिपल रितू मेहता यांनी अतिशय उत्कृष्ट असे केले. तरी सदरची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली असे सहभागी शिक्षकांनी त्यांच्या मनोगतात सांगितले.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.