loader
Breaking News
Breaking News
Foto

दीपक चीवेलकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील पांचाळ सुतार समाजाचा गौरव वाढवणाऱ्या आणि दीर्घकाळ सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या आपल्या 'समाज भूषण' दिपक चिवेलकर यांना आजच्या या मंगल प्रसंगी संपूर्ण समाजाच्या वतीने विशेष 'मानपत्र' समाजभूषण पुरस्कार देऊन अत्यंत सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. दिपक चिवेलकर यांना मिळालेल्या या बहुमानाबद्दल सर्व समाज बांधवांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला जि. प. सभापति महेश नाटेकर, जि. प. सदस्य नेत्रा ठाकूर, पांचाळ सुतार समाजाचे जिल्हाध्यक्ष संतोष धामणस्कर, जिल्हा कोषाध्यक्ष विनायक काणेकर, गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, महेश कोळवणकर, पंढरीनाथ धामापूरकर, माजी जिल्हा अध्यक्ष वासुदेव सुतार, तालुका माजी अध्यक्ष गणपत पांचाळ, माजी अध्यक्ष वसंत देऊडकर, जिल्हा सदस्य वासुदेव पांचाळ, श्रीकांत पांचाळ, अपर्णाताई नाटूस्कर, आणि जिल्हा युवा सदस्य प्रसाद नांदलस्कर यांची उपस्थिती लाभली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg