खेड (प्रतिनिधी) - रोटरी क्लब खेड, रत्नागिरी जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशन व बृहन् महाराष्ट्र योग परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेड येथे रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी 7 वी रत्नागिरी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा संपन्न झाली. सदरच्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांतील योगापटूंनी आपला सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धा विविध गटांमध्ये घेण्यात आली.
यामध्ये ट्रॅडिशनल या प्रकारामध्ये सब ज्युनिअर मुले या गटात शाश्वत धुमाळ - (सुवर्ण पदक), श्री दळवी - (रौप्य पदक), श्लोक दळवी ( कांस्य पदक), तसेच आर्टिस्टिक पेयर या प्रकारामध्ये सब ज्युनिअर मुले या गटात कु शाश्वत धुमाळ - (सुवर्ण पदक), स्पंदन धामणे (सुवर्ण पदक), इशदा भोसले- (रौप्य पदक), श्रावणी दिवेकर -(रौप्य पदक), आर्टिस्टिक सिंगल स्पंदन धामणे - (सुवर्ण पदक), आर्टिस्टिक सिंगल मेड आयुष पाटील (कांस्य पदके), तसेच रिदमीक पेअर श्लोक दळवी -(सुवर्ण पदक), श्री दळवी (सुवर्ण पदक) इशदा भोसले- (सुवर्ण पदक), मृण्मयी घाडगे -(सुवर्ण पदक) पटकावून आपले व रोटरी स्कूलचे नाव गौरविले आहे.
राज्य योगासना स्पर्धा संगमनेर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रोटरी स्कूलच्या स्पर्धकांची निवड झाली हे कळताच सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सर्व स्तरातून योगपटूंचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. सदरच्या स्पर्धेसाठी सर्व योगापटूंना रोटरी स्कूलचे योगा प्रशिक्षक डाॅ- गौरव आंब्रे मार्गदर्शन करत आहेत. संस्थेचे चेअरमन उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.