loader
Breaking News
Breaking News
Foto

खेर्डी येथील ‘डॉ. सोहम जाधव’ यांचा रिपब्लिकन पक्षातर्फे जाहीर सत्कार

गुहागर(संदेश कदम)- चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील डॉ. सोहम संतोष जाधव यांनी वैद्यकीय क्षेत्रातील physiotherapy (BPTH) पदवी संपादन केल्या बद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका चिपळूण या राजकीय पक्षातर्फे तालुका अध्यक्ष प्रशांत मोहिते, तालुका सरचिटणीस उमेश सकपाळ, जिल्हा युवक अध्यक्ष ऍड. प्रशितोष कदम यांनी डॉ. सोहम जाधव यांचा जाहीर सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg