loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्नाटक : चित्रदुर्गमध्ये गोवा जाणार्‍या नर्सिंग विद्यार्थ्यींनींच्या बसला भीषण अपघात, तिघींचा मृत्यू ,अनेक गंभीर

बेंगलूरू - कर्नाटक चे चित्रदुर्ग येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थींनी गोवा येथे पर्यटनासाठी खाजगी बसमधून निघाले होते. ही बस अनियंत्रित झाल्याने ३ नर्सिंग विद्यार्थींनींचा मृत्यू झाला तर अनेक जखमी आहेत. ही घटना गुरूवारी रात्री घडली. बसमध्ये ४९ विद्यार्थी, दोन शिक्षक आणि एक शिपाई होता. घटना घडली त्यावेळी सर्व झोपेत होते. सर्व विद्यार्थ्यांना बसच्या खिडक्या तोडून बाहेर काढले. असे म्हटले जात आहे की चालकाके झोप आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला असावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg