रत्नागिरी ( विशेष प्रतिनिधी ): लांजा शहरात आंबटशौकीन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एका स्वयंघोषित नेत्याला 2 दिवसापूर्वी एक महिलेच्या बाबतीत अनुचित प्रकार केल्यामुळे महिलेच्या नातेवाईकानी गोंडेसखल रोड येथील शासकीय दूध डेअरी जवळ यथेच्छ चोप दिल्याची चर्चा लांजा शहरातील नाक्या नाक्यात सुरू आहे .दिलेला चोप एवढा भारी होता की आंबटशौकीन नेत्याचे तोंड तर फुटलेच परंतु अंगावर एक कपडा ही शिल्लक राहिला नाही .आपल्या नेत्याला विवस्त्र बघून त्याच्या मित्राने मात्र संधी मिळताच तिथून पळ काढला ,परंतु नेत्याच्या पळ काढलेल्या मित्राला ही प्रसाद मिळाला. त्याची पळता भुई थोडी झाली , त्याच्यापण म्हणे चांगल्याच लाथा पडल्याची रंगतदार चर्चा कानी पडत आहे .
या चर्चेने लांजात मात्र अनेक चर्चांना पेव फुटले .अशा सनसनाटी चोप मिळालेली बातमी ऐकताच लांजावासिय मात्र आतून सुखावले. आता मात्र या पुढे अशा आंबटशौकीन लोकांचा न्याय हा लांजा शहरातील तमाम महिला माता भगिनी दुर्गावतार धारण करून करतील हे मात्र नक्की ,अशी चर्चा संपूर्ण लांजा शहरासह तालुक्यात सुरू आहे . लांजा शहर सुसंकृत म्हणून ओळखले जाते ,इथे चुकीचे प्रकार लोक खपवून घेत नाहीत.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.