loader
Breaking News
Breaking News
Foto

डी. एड. कॉलेज मालवण व प्राथमिक कन्या शाळेचे वतीने मालवणात प्रभात फेरी

मालवण (प्रतिनिधी) - हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत डी.एड कॉलेज मालवण व प्राथमिक कन्या शाळा मालवण यांच्यावतीने मालवण शहरात प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीत वंदे मातरम, भारत माता की जय, जय जवान जय किसान अशा घोषणा देत डी.एड कॉलेज व प्राथमिक कन्याशाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हि प्रभात फेरी कन्याशाळा ते फोवकांडा पिपळ अशी काढण्यात आली. या प्रभात फेरीत डी. एड.कॉलेज मालवणचे प्राचार्य दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा. पूर्वा शिरसाट, प्रा. रमेश वाळवी प्रा. आनंदी घोगळे, प्राथमिक कन्या शाळेच्या शिक्षिका श्रद्धा गोसावी, शिवानी पाटकर, आकांक्षा कासले, शुभ्रा कांदळगावकर, प्रतीक्षा माधव, बार्टीचे मालवण समतादूत संग्राम कासले आदि सहभागी झाले होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg