loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र राज्यात नाबार्डकडून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वातील बँकेला ‘अ’ दर्जा प्राप्त

रत्नागिरी - महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक मानांकित बँक असून सर्वसामान्य ग्राहकांना सेवा पुरविणारी मध्यवर्ती बँक म्हणून जिल्हा बँकेची ओळख आहे. ग्रामीण भागापर्यंत बँक आपली सेवा देत असल्याने सर्वसामान्य जनतेला या बँकेचा मोठा आधार आहे. महाराष्ट्र राज्यात नाबार्डकडून एकमेव जिल्हा बँकेला ‘अ’ रेटिंग देण्यात आले. त्या रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांचा संचालक मंडळ यांच्या वतीने संचालक मंडळाच्या बैठकीत सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg