loader
Breaking News
Breaking News
Foto

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखेंच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा

खेड (प्रतिनिधी)- कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका दापोली च्या वतीने रविवार दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते १ ह्या वेळेत शाहू महाराज सभागृह शिवाजी मंदिर दादर येथे विद्यार्थी गुणगौरव व तालुक्यातील उद्योजकांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे अध्यक्ष अनिल नवघने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी दापोली तालुक्यातील सर्व समाज बांधवानी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन शाखा अध्यक्ष विजय नायनाक व सरचिटणीस व दापोली पंचायत समिती सदस्य नरेश घरटकर तसेच संघ सहसचिव प्रमोद खेराडे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg