आबलोली(संदेश कदम)-कुणबी समाजोन्नती संघ मुबंई शाखा तालुका गुहागर (ग्रामीण) व गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने समाज बांधिलकीतून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान उज्वल यश संपादन करणार्या समाजातील गुणवंत विद्यार्थी, पाल्य तसेच नवनिर्वाचित मान. जि. प. सदस्य, सदस्या व पं. स. सदस्य, सदस्या तसेच मान. नगराध्यक्ष, मान. उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा संयुक्तिक सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील गुहागर बाजार भवन मधील लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृह येथे मान्यवारांच्या उपस्थितीत कुणबी समाजोन्नती संघ तालुका गुहागर (ग्रामीण) चे तालुका अध्यक्ष पांडुरंग पाते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
या भव्य दिव्य सत्कार सोहळ्याला गुहागर तालुका कुणबी नागरी सह.पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी, कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई या संघाचे सरचिटणीस कृष्णाजी वणे, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल आदी. मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी विद्यार्थी व मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याला कुणबी समाज बंधू - भगिनींनी आणि कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थितीत रहावे असे जाहीर आवाहन कुणबी समाजोन्नती संघ गुहागर तालुका ग्रामीण शाखेचे उपाध्यक्ष तुकाराम निवाते, महादेव साटले, विलास वाघे विजय अवरे, सरचिटणीस प्रदीप बेंडल, सहचिटणीस महादेव वणे, संदीप पाष्टे, रामचंद्र आडविलकर, गजानन धावडे, खजिनदार अनंत पागडे, सल्लगार गणपत पाडावे, चंद्रकांत पागडे आणि सर्व कार्यकारणी सदस्य तसेच कुणबी पतसंस्थेचे संचालक उदय गोरीवले, वैभव आदवडे, संदेश कदम, अमोल वाघे, संचालिका वनिता डिंगणकर, श्रावणी पागडे, कार्यलक्षी संचालक अनिल घाणेकर तसेच कुणबी युवक मंडळ गुहागर या मंडळाचे अध्यक्ष मंगेश मते, सरचिटणीस सूचित मालप, खजिनदार सुशांत बारस्कर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.