नवी दिल्ली - संयुक्त अरब अमिरात (युएई)ने इराणवर अनिश्चितकालीन व्यापार प्रतिबंध लावला आहे. युएईने इराणी सेनेवर देशात दोन बॅलेस्टीक क्षेपणास्त्रे लावण्याचा आरोप करीत, प्रतिबंध लावला आहे. इराणने हा आरोप फेटाळला आहे. बुधवारी संयुक्त अरब अमिरातच्या विदेश मंत्रालयात शांती आणि सुरक्षा कमकुवत करणार्या वाढत्या तणावाकडे लक्ष केंद्रित करीत स्पष्ट केले. ‘इराणसोबत सर्व व्यापार, वाणिज्य आदान प्रदान आणि आर्थिक देवाण-घेवाण पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आली आहे.’
संयुक्त अरब अमिरातच्या रक्षा मंत्रालयाने वायू रक्षा प्रणालीमार्फत इराणने डागलेल्या दोन क्षेपत्रास्त्राचा शोध लावला आहे. ज्यामध्ये एक देशाच्या जलसीमेमध्ये पडले आणि दुसरे जमीनीवर. क्षेपणास्त्र समुद्री उदयोगाला निशाणा बनवित होती. युएईच्या राष्ट्र सुरक्षेला आणि समुद्री वाहतूकीला कमकुवत करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांचा सामना करण्यास आम्ही सज्ज असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
इराणच्या विदेश मंत्रालयाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. इराण प्रवक्ता इस्माईल बगाई हा आरोप फेटाळून लावला असून चांगल्या शेजार्यांशी सिद्धांतावर आधारीत संबंध ठेवण्याबाबत त्यांनी आव्हान केले. अमेरिका आणि इस्त्रायलच्या दुर्भावनापूर्ण कारवाई लक्षात ठेवली पाहिजे, असे म्हणाले.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.