loader
Breaking News
Breaking News
Foto

एडगांव येथे १९ रोजी भव्य रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा

वैभववाडी (प्रतिनिधी) : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) वैभववाडी व उमेद वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव, रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रा. पं. एडगाव - वायंबोशी सभागृह येथे पार पडणार आहे. रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे आरोग्यदायी फायदे व पारंपरिक पाककृतींना प्रोत्साहन देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. तालुक्यातील सर्व शेतकरी, महिला बचत गट, नागरिक व रानभाजीप्रेमींनी या महोत्सवाला आणि पाककला स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg