दापोली (प्रतिनिधी) - शिष्यवृत्ती नवोदय व नासा-इस्रो यांसारख्या परीक्षांमध्ये उत्तुंग यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख बैकर यांनी गुरु दक्षीणा देऊन आपल्या शिष्यांचा सन्मान करत त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे काम एक शिक्षक म्हणून केले आहे. यावेळी उंबर्ले केंद्र प्रमुख शशिकांत बैकर यांच्या सोबतच मुख्याध्यापक बेनेरे, अमृता कदम आणि पालक तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
दापोली तालुक्यातील उंबर्ले केंद्राचे केंद्रप्रमुख शशिकांत बैकर यांनी केलेल्या प्रमुख मार्गदर्शनामुळे तसेच त्या त्या शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अन्वी मांजरेकर (शाळा ओळगाव), अंतरा गोरीवले (शाळा देवके), आराध्या आग्रे (शाळा ओळगाव ), तसेच नासा/इस्रो परीक्षेमध्ये दीक्षा दिनेश येसवारे (शाळा किन्हळ) या विदयार्थिनींनी उत्तुंग यश संपादन केले. त्याचप्रमाणे नवोदय परीक्षेमध्ये अंतरा गोरीवले (शाळा देवके), कुमारी अन्वी मांजरेकर (शाळा ओळगाव) त्याचप्रमाणे इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दीक्षा येसवारे (शाळा किन्हळ), परी प्रजापती (शाळा गावरई) आणि सुमित तांबे (शाळा गावरई) आणि इयत्ता चौथी शिष्यवृत्तीमध्ये विधी शशिकांत मांजरेकर (शाळा ओळगाव) या सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये येऊन शाळा आणि केंद्राचं नाव उज्वल केले. सदर विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख शशिकांत बैकर यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः च्या खिशातून प्रत्येकी एक- एक हजार रुपये रोख या प्रमाणे १० विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान केला. उंबर्ले केंद्र प्रमुख यांच्या अशा या सामाजिक दायित्वाच्या कामाचे दापोलीतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.