loader
Breaking News
Breaking News
Foto

एस. पी. के. कॉलेजच्या जिमखाना हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

सावंतवाडी - लेफ्ट. कर्नल हि. हा. श्रीमंत शिवरामराजे भोंसले (राजेसाहेब) यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त तसेच महाविद्यालयाच्या संस्थापक दिनानिमित्त गुरुवार दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी (स्वायत्त) आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबीर सकाळी 8.30 ते दुपारी 1. या वेळेत एस. पी. के. कॉलेज, सावंतवाडीच्या जिमखाना हॉलमध्ये संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात येऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इच्छुक रक्तदात्यांनी डॉ. सचिन देशमुख, [एनसीसी आर्मी प्रमुख] (7875582850), डॉ. सुधीर बुवा [राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख] (9422810226) ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे रक्तदाते सदस्य मंगेश माणगावकर (7498621235), कार्यकारिणी सदस्य दिनेश गावडे (9420740444), सचिव बाबली गवंडे (8390905269) आणि खजिनदार सिद्धार्थ पराडकर (9422967249) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य भारमल आणि ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलिस उप अधीक्षक दयानंद गवस यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg