loader
Breaking News
Breaking News
Foto

क्रांती दिनानिमित्त आरोंदा येथील हुतात्मा स्मारकाला आरोंदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पुष्पांजली अर्पण

सावंतवाडी (प्रतिनिधी) - आरोंदा येथील हुतात्मा स्मारकाला आरोंदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने क्रांती दिनानिमित्त पुष्पांजली अर्पण करण्यात आली. आरोंदा येथे हुतात्मा केशव अनंत घुर्ये स्मारक आहे. या ठिकाणी क्रांती दिनानिमित्त आरोंदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भाई देऊलकर यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी घुर्ये यांचे वंशज द्वारकानाथ घुर्ये, मुख्याध्यापक सिध्दार्थ तांबे, राठोड, वसावे, गावडे, व शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg