वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील अंगणवाडी वरवेली मराठवाडी येथील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम पार पडला. वरवेली मराठवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व श्री हसलाई देवीचे पहिले मानकरी राजेश शांताराम विचारे यांचा भाचा डॉ.साहिल गणेश राणे यांच्या वतीने अंगणवाडी वरवेली मराठवाडी येथील १२ विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
वरवेली गावातील गरजू, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी राजेश शांताराम विचारे , शुभांगी शांताराम विचारे, सुजाता शांताराम विचारे व कुटुंबीय यांचे मोलाचे योगदान सतत मिळत असते. एक सेवाभावी कुटुंब म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांचे आजोबा आदरणीय पांडुरंगराव विचारे यांचे पण वरवेली गावासाठी मोलाच्या योगदान होते.गावाच्या विविध विकास कामांसाठी तसेच श्री हसलाई देवीच्या मंदिरासाठी त्यांचे नेहमीच सहकार्य मिळत आहे.
अंगणवाडी वरवेली मराठवाडी पालक समितीच्या वतीने देणगीदार डॉ.साहिल गणेश राणे यांचे आभार मानण्यात आले. यावेळी अंगणवाडी वरवेली मराठवाडी पालक समितीच्या अध्यक्ष मनस्वी किर्वे, अंगणवाडी सेविका सीमा किर्वे, अस्मिता पवार उपस्थित होते.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.