loader
Breaking News
Breaking News
Foto

ताम्हाने कोसुंब रस्त्यावर भीषण अपघात, आंबवली गावातील तरुणाचा जागीच मृत्यू

संगमेश्वर (प्रतिनिधी) - संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाने कोसुंब रस्त्यावर भीषण अपघातात आंबवली गावातील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. चिरे भरलेल्या भरधाव ट्रकची मोटार सायकलला धडक बसली. आज दिनांक १९ ऑगस्ट रोजी दुपारी १-३० वा सुमारास अपघात प्रतिक सावंत या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात ट्रक क्रमांक एमएच ०७ ११७० हा अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ताम्हाने कोसुंब रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून आता तरी संबंधित विभागाला जाग येईल का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg