loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी सरपंच आणि भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय ओक यांच्या शोकसभेचे आयोजन

आबलोली (प्रतिनिधी) - गुहागर तालुक्यातील कोतळूक गावचे माजी सरपंच, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय ऊर्फ अण्णा ओक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभेचे शनिवार दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वा. कोतळूक उदमेवाडी येथील श्री. हनुमान मंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील एक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या कै. दत्तात्रय ओक यांची शोकसभा कोतळूक उदमेवाडी ग्रामस्थ व उत्कर्ष महिला मंडळ यांच्यावतीने वतीने आयोजित करण्यात आली असून या शोकसभेला गुहागर तालुक्यातील जनतेने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी असे जाहीर आवाहन उदमेवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष समीर ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg