नांदेड - पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांचेवर नांदेड गुरुद्वारा येथे हल्ला झाला आहे. त्यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी आणि पंजाबच्या खासदार हरसीमरत कौर या देखील होत्या. या हल्ल्यात त्यांच्या हाताला जखम झाली आहे. एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे सुरक्षारक्षक देखील गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. हा हल्ला मोठा होता पण सुरक्षारक्षकांनी हल्ला परतावून लावल्याचे घटनास्थळावरुन समजते. घटनेनंतर लगेच हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. नांदेड येथील ऐतिहासिक गुरुद्वारामध्ये देशभरातील सीख समुदाय दर्शनासाठी येत असतो. सुखबीरसिंह बादल यांच्यावर झालेला हल्ला दुर्दैवी म्हटला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी हरसीमरत कौर बादल यांना फोन करुन पती सुखबीर बादल यांच्या तब्येतीची चौकशी केली.
टाइम्स स्पेशल
ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास स्वप्न पूर्ण करणे अवघड नाही; विद्यार्थ्यांनी अपयशाचा सामना करण्यास शिकावे -बिरदेव डोणे; पाटपन्हाळे महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन

1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.