loader
Breaking News
Breaking News
Foto

केळशी आतगाव परिसरात नागपंचमी उत्साहात

केळशी (मंगेश पाटील) - दापोली तालुक्यातील केळशी आतगाव परिसरात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला. आपल्याकडे महिला वर्गाच्या दृष्टीने हा दिवस आनंदाचा समजला जातो. प्रत्येक प्राण्याविषयी दाखवले जाणाऱ्या प्रेमाप्रती हा सण साजरा करण्यासाठी महिला वर्गाची मोठी धावपळ दिसून येत होती. नागोबा पूजनासाठी लागणारे साहित्य गोमेटा, दूर्वा, बेल आणि प्रकारचे धान्य व नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक दाखवण्यात येतात. नागपंचमीच्या दिवसापासून महिला वर्गाचा झिम्मा, फुगड्या या कार्यक्रमाला सुरुवात होते नंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव, गौरी- गणपती सणाची चाहूल लागते. मात्र महिलांवर्गानी हा नागपंचमीचा सण मोठ्या उत्साह साजरा केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg