loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी टाइम्स डिजीटल वृत्ताची दखल, आंबा घाटात उद्या आमदार किरण सामंत दोन्ही जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांसह प्रत्यक्ष पाहणी करणार

रत्नागिरी - रत्नागिरी टाइम्स डिजीटलच्या आंबाघाट स्पेशल रिपोर्टची दखल लांजा-राजापूर-साखरपाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी घेतली असून मिर्‍या-कोल्हापूर महामार्गावरील आंबाघाटाच्या वाहतूकीसंदर्भात उद्या तातडीची पाहणी करण्यात येणार आहे. रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक आणि परिवहन अधिकारी यांना घेवून ही पाहणी करण्यात येणार आहे. सामान्य लोकांना होणार्‍या त्रासाची आमदार किरण सामंत यांनी दखल घेतली आहे. कोणत्याही स्थितीत सणासुदीच्या दिवसात आंबाघाटातून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास त्यांनी जनतेला दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg