मालवण (प्रतिनिधी) - पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त तोंडवळी-वरची येथील श्री देव वाघेश्वर भक्त मंडळाच्यावतीने ‘देखावायुक्त दिंडी नृत्य भजन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता श्री देव वाघेश्वर मंदिर परिसरात ही स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला १० हजार रुपये रोख पारितोषिक, तर द्वितीय क्रमांकाच्या संघाला ७ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच उर्वरित सहभागी संघांना मानधन देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता बेलपत्र वाहून पूजा करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता दिंडी नृत्य भजन स्पर्धेला प्रारंभ होईल. रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आचरा, श्री देवी भराडी प्रसादिक भजन मंडळ, मसदे (ता. मालवण) तसेच श्री माऊली वारकरी दिंडी, मोर्वे (ता. देवगड) हे तीन संघ सहभागी होणार आहेत.
श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर आयोजित या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिंडी नृत्य भजन स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री देव वाघेश्वर भक्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.