loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरातील उड्डाणपूलावरून ‘मुंबई ते गोवा’ अशी ऐकेरी वाहतूक दि. २० ऑगस्ट रोजी सांयकाळी ६ वाजल्यापासून सुरू

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर)- लांजा शहरातील उड्डाण पुलावरून मुंबई ते गोवा अशी ऐकेरी वाहने आज दि. २०ऑगस्ट रोजी सांयकाळी ६वाजल्यापासून सुरू करण्यात आली असून, येत्या चार ते पाच दिवसात उड्डाण पूल वाहतुकीस खुला करण्यात येणार असल्याची माहिती महामार्गाचे अधिकारी कुलकर्णी यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा शहरातील उड्डाण पुलाचे काम पूर्ण होत आले असून, चार ते पाच दिवसात पूल वाहतुकीस खुला होणार असल्याने, लांजा शहरातील होणारी वाहतूक कोंडी सुटून गणेशोत्सवासाठी कोकणात येणा-या चाकरमान्यांचा प्रवास वेगाने आणि सुखकर होणार आहे. त्यामुळे बरेच दिवसाची प्रतिक्षा संपणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg