loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे स्वागत

सावंतवाडी : तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे पुष्प देऊन स्वागत करून शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था या विषयावर चर्चा झाली. यावेळी सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर, समीर वंजारी, रवींद्र म्हापसेकर, सुधीर मल्हार, संजय लाड, पीटर फर्नांडीस, संदीप सुकी, आफताब हेरेकर व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. अमली पदार्थविरोधी पोलिसांनी जास्त लक्ष द्यावे, असे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg