देवगड (प्रतिनिधी): देवगड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या अध्यक्षपदी नारिंगे येथील प्रकाश राणे यांची संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. देवगड अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालयात झालेल्या निवड प्रक्रियेत प्रकाश राणे यांच्या नावाला सूचक म्हणून अभय बापट, तर अनुमोदक म्हणून समीर पेडणेकर यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील मरबळ यांनी काम पाहिले. सदाशिव ओगले यांच्या सलग १० वर्षे संचालकांना पदावर राहता येत नाही. या सहकारातील नियमामुळे रिक्त झालेल्या या पदावर ही निवड होती.
निवडीनंतर उद्योजक तसेच राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार घाटे यांनी नूतन अध्यक्ष प्रकाश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व स्वागत केले. यावेळी बँकेचे संचालक अमोल तेली, समीर पेडणेकर, वैशाली तोडणकर, अभय बापट सुरेंद्र चव्हाण, संजय बांदेकर, बाबा आचरेकर, दिनेश घाटे, ललिता शेडगे आणि राजन चिके आदी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष प्रकाश राणे यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन प्रकाश बोडस, पंचायत समिती सभापती गणेश राणे, पंचायत समिती सदस्य अंकुश ठूकरुल जिल्हा परिषद सदस्य संजय बोंबडी, बाळ खडपे सुनील पारकर, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र भुजबळ, देवगड-जामसंडे नगरपंचायत गटनेते शरद ठूकरुल, भाजपा शहराध्यक्ष वैभव करगुटकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, ज्ञानेश्वर खवळे, भूषण बोडस, नरेश डामरी, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, बापू जुवाटकर अभिषेक गोगटे, व्ही. सी. खडपकर अण्णा वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.