खेड - (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील खोपी गोरेवाडी येथे दिवसाढवळ्या रानात चरायला गेलेल्या बकर्यावरती वाघाने हल्ला करून ठार मारण्यात आले. सविस्तर वृत्त असे की गुरुवार दिनांक १३ ऑगस्टरोजी बाळाजी बाबू गोरे यांच्या पत्नी रानामध्ये बकर्या चारायला गेल्या असताना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दोन वाघानी डोळ्यादेखत दोन बकर्यावरती हल्ला करून ठार मारण्यात आले, सदरची माहिती वनखात्याला कळवण्यात आली असून माहिती मिळताच ताबडतोब वनखात्याचे अधिकारी परमेश्वर डोईफोडे व वैभव काटेखाये यांनी घटनास्थळी जाऊन त्वरित पंचनामा करण्यात आला. यावेळी आर्यन कदम, बबन जानकर, संजय बावदाने आधी उपस्थित होते.
टाइम्स स्पेशल
राहुल गांधी 22 ऑगस्ट रोजी पुण्यात, "छात्रों की गुंज" या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती लाभणार!


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.