वेळणेश्वर (उमेश शिंदे) - पूर्णगड येथिल श्री देव महापुरुष देवस्थान, डोर्लेकर उर्फ वाघे, डायबा, डावखुरे, वासावे, आंबेरकर परिवार भावकी बंधू मंडळ पूर्णगड खारवीवाडा आयोजित श्री सत्यनारायण महापूजा निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी महापुरुष पूजा आरती व श्री सत्यनारायण महापूजा या महापूजेच्या साहित्याचा खर्च परेश डोर्लेकर यांनी केला होता. तसेच शालेय विद्यार्थी वर्गाच्या टॅलेंट ला वाव मिळावा म्हणून शालेय समूह गायन स्पर्धा उदंड प्रतिसादात संपन्न झाली. मंडळाकडून रोख रक्कम व कै रुक्मिणी भिकाजी डोर्लेकर स्मरणार्थ स्वीटी विलास नाटेकर यांजकडून चषके व सर्व सहभाग विद्यार्थाना सायली केशव कुलवडे भाडूप यांजकडून शालेय भेट वस्तू अशी बक्षिसे मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसेच कै रुक्मिणी डोर्लेकर व श्री तुकाराम गोपाळ डोर्लेकर स्मरणार्थ श्री गणेश अनत डोर्लेकर यांनी दिलेल्या महाप्रसादचा आस्वाद सर्वांनीच घेतला. सायंकाळी वर्षा ढेकणे (भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष) व विणा बळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरूवात सदिप आंबेरकर यांनी संगीतबध्द केलेले सुमधूर ईशस्तवन स्वागतगीताने झाली.
पूर्णगड गावातील पहिली मुस्लिम सुकन्या मा अरमाना सिराज मुजावर या MPSCपरिक्षेत उत्तीर्ण होवून गावाचे व समाजाचे नाव उज्वल केल्याबद्दल त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी हा माझा सत्कार नसून माझ्या आईवडिलांचा आहे शैक्षणिक दृष्टीने माझ्याकडे असणारे ज्ञान कधीही आपल्या गावासाठी द्यायला तयार आहे व मी या सत्काराबद्दल या मंळाची कायम ऋणी राहिन असे भावनिक उदगार अरमाना मुजावर यांनी काढले. या वेळी कै रुक्मिणी डोर्लेकर स्मरणार्थ समाजातील विधवा महिलांचाही सन्मान करण्यात आला. सुभाष तारये राखीव पोलीस अधिकारी यांनी दोन शाळेतील मुले दत्तक घेतल्याचेही जाहिर करण्यात आले. विविध उपक्रमाने साजरा होणारा हा कार्यक्रम समाजाला प्रेरणा देणारा आहेच हा एवढा मोठा महिलांचा जनसमुदाय पाहून भारावून गेले असून सर्वोतोपरी कधीही विकासाच्या मदतीचा हात सर्वानाच द्यायला तयार आहे, असे भावनिक आवाहन वर्षाताई ढेकणे यांनी काढून त्यांनी स्वतःहा महिलांना हळदीकुंकू वाहिले व जमिनीवर स्वतः बसून महिलाबरोबर गप्पाही मारल्यामुळे सर्व महिलाही भावनिक झाल्या. रात्रौ दत्त माऊली भजन मंडळ लोकरेवाडी, तसेच दिलीपबुवा हरचकर, रामदासबुवा नाटेकर यांची सुस्वर भजने झाली.
त्या नतर स्वामी समर्थ मठाचे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी व जिल्हाधिकारी कार्यालयातील सेवा निवृत्त अधिकारी शरद गोळपकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात सार्थक संदिप डोर्लेकर, साध्वी भवेश डोर्लेकर, मानसी मंदार डोर्लेकर यांना शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल गौरविण्यात आले. रात्रौ भावकी बंधू युवक युवती तर्फे आयोजित कोकणचा साज संगमेश्वरी बाज या कार्यक्रमानेही रसिकश्रोत्याची मने जिकली. हा सपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला मडळ अध्यक्षा तेजस्वीनी डोर्लेकर, जिज्ञासा डावखुरे, प्रान्सी डोर्लेकर, सायली वाघे, वनश्री वाघे, मधुरा डोर्लेकर, अतरा डोर्लेकर, मंजिरी मंदार डोर्लेकर, निवेदिता डोर्लेकर, धनश्री डोर्लेकर, आरूषी डोर्लेकर, अंतरा डोर्लेकर, प्राजक्ता डोर्लेकर मंडळाचे अध्यक्ष मंदार डोर्लेकर, सचिव अनुज डोर्लेकर सदस्य, दिपक डोर्लेकर, विनय वाघे, सुदर्शन आंबेरकर, संदेश आबेरकर, विजय डावखुरे, रोहिदास डोर्लेकर, प्रणय वाघे, प्रथमेश वासावे आदी सदस्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव वाघे आणि निवेदिता डोर्लेकर यांनी केले.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.