loader
Breaking News
Breaking News
Foto

सौ. ज्योती कदम यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा जि.प. व प.स. सदस्यांकडून सत्कार

खेड (प्रतिनिधी )- जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने सन २०२६ चा ‘आदर्श माता पुरस्कार’ सौ. ज्योती रामदासभाई कदम यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मा.बांधकाम व आरोग्य सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ आण्णा कदम, पंचायत समिती सभापती डॉ. सौ.आफीया पालेकर, उपसभापती सुनील मोरे, जिल्हा परिषद सदस्या सौ.खाडे, पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे, पंचायत समिती सदस्या सौ.शमिका म्हादे, पंचायत समिती सदस्य बंधु डेरवणकर, सुर्यकांत म्हादे, तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg