खेड - रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आढावा बैठक खेड नगर परिषद सभागृह येथे पार पडली. या योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण विकासात्मक उपक्रम राबवून जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीला चालना दिली जाणार असल्याचे प्रतिपादन सिंधुरत्न कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष डॉ.विनय नातू यांनी केले. १८ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ला मंजुरी देण्यात आली असून, त्याअनुषंगाने विविध विकासात्मक अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेऊन व नागरिकांशी संवाद साधला.
या बैठकीला भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा अल्पसंख्याक सेल खेड शहराध्यक्ष नईम चौगुले, भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्ष आशा सनगरे, भाजपा महिला मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष प्रीती चिखले, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा युवा मोर्चा खेड शहर अध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा खेड शहर चिटणीस अनिकेत पवार, भाजपा युवा मोर्चा खेड शहर सरचिटणीस अभिलाष डंबे, भाजपा खेड शहर चिटणीस अनिकेत भालेकर, भाजपा खेड शहर शक्तीकेंद्र वैजेश सागवेकर, भाजपा चिपळूण तालुका अध्यक्ष महेश तटकरे, अमोल भोबस्कर, भाजपा प्रेणित रिक्षा सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी, भाजपा सोशल मीडिया संयोजक अंकुश मिर्लेकर, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रशांत बारटक्के यांच्यासह भाजपा व युवा मोर्चा व महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.