loader
Breaking News
Breaking News
Foto

मादी जातीच्या बिबट्याचा उपासमारीने मृत्यू

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील विठ्ठल देवजी डिंगणकर रा. पाचेरी सडा (मधलीवाडी) ता. गुहागर जि. रत्नागिरी यांचे बंद घराचे पडवीत बिबट्या वन्यप्राणी असलेबाबत गीता गणपत जोशी यांनी पाहिले व पोलीस पाटील यांना कळविले. पोलीस पाटील यांनी वनविभागाला सदर बिबट्याबाबत माहिती दिली. त्याप्रमाणे सदर घटनास्थळी जावून पाहणी केली असता. सदरचा बिबट मृत असल्याचे दिसून आला. सदर बिबट्या मादी असून वय अंदाजे ३ ते ५ महिन्याचे आहे. प्राथमिक अंदजानुसार उपासमारीमुळे या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, पुढील तपास वन विभाग गुहागर करीत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg