खेड : खेड शहरातील अंन्जुमन-ए-तालीम शिक्षण संस्थेची सर्वसाधारण सभा मुकादम हायस्कूलच्या बशीर हजवानी सभागृहात ठिक १०.३० वाजता सुरू झाली. सभेच्या सुरूवातीस सर्व सदस्यानी ज्ञान अज्ञात मृत पावलेल्या लोकांस श्रध्दाजली वाहली. त्या नंतर मुकादम हायसकूल मधील विद्यार्थ्यानी कुरआन पठण केले. संस्थेचे अध्यक्ष शमशुद्दीन अहमद मुकादम यांनी सभेला उपस्थित सर्व सदस्याचे स्वागत करून सभेचा अजेंडा वाचून दाखवून सभेला सुरूवात केली. संस्था सचीव हनीफ अलीसाहेब घनसार यानी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. मागील सभेच्या इतिवृत्ताचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्याच प्रमाणे संस्थेच्या इमारतीचा काही भाग हा वापरात नाही सदरची जागा ही शैक्षणिक वापराकरीता देणे बाबत सभेस उपस्थित असलेल्या सदस्याना सांगण्यात आले.
यावर अनेक सदस्यानी पर्याय सुचविले व त्यावर सर्वानी सविस्तर चर्चा केली व सदर बाबत संस्था सदस्य व शालेय समिती चेअरमन गौस महमंद इस्हाक खतीब यांनी सभेस उपस्थित असलेल्या सर्व सदस्याना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर संस्थेची सभासद वर्गणी बाबत माहिती देण्यांत आली व ज्या सभासदांनी सभासद वर्गणी भरली नाही त्याना पत्र पाठवून वर्गणी भरणेबाबत कळविण्यांत यावे, असे ठरले. तद् नंतर संस्था सचिव हनीफ अलीसाहेब घनसार यांनी संस्थेचे मागील ऑडीट वाचन दाखवले. यावर सर्वसदस्यानी सविस्तर चर्चा करून संस्थेच्या जमा खर्चास मान्यता देण्यांत आली. संस्था सभासद अ. रउफ फकी मोहिद्दीन खतीब यांनी संस्थेचे ऑडीट व पी.टी. आर अद्यावत असले बाबत सर्व संचालक मंडळाचे अभिनंदत केले. त्याचप्रमाणे संस्था सभासद सिकंदर युनुस मुसा यांनी प्रश्न विचारले असता संस्था सदस्यानी त्याचे योग्य प्रकारे निरसन केले.
आयत्यावेळच्या विषयामध्ये संस्थास सभासद आरीफ मुल्लाजी यांची खेड नगर परीषद मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले बद्दल सभेस उपस्थित असलेल्या सर्व सदस्यानी त्यांचा सत्कार केला व त्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून संस्थेस व शाळेस सवतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. व सदर सभेमध्ये त्याच्या अभिनंदनाचा ठराव देखील करण्यांत आला. सभेच्या शेवटी संस्था अध्यक्ष शमशुद्दीन अहमद मुकादम यांनी सभेस उपस्थित असलेल्या सर्व सदस्याची आभार मानून सभा संपल्याचे जाहिर केले. अशा खेळीमेळीच्या वातावरणात अंन्जुमन-ए-तालीम शिक्षण संस्थेची आमसभा पार पडली.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.