केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - भारताच्या स्वातंत्र्यदिनी उध्दव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वतीने लांजा शहरातील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात चिखल नांगरणी स्पर्धा घेत अनोख्या पध्दतीने आंदोलन छेडण्यात आले. लांजा तालुक्याच्या इतिहासातील पहीलीच अशा पध्दतीच्या स्पर्धा ठरली आहे. लांजा शहरातील क्रीडा आणि संस्कृतीच्या परंपरेला नवा उजाळा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने लांजा शहरातील रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शहरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर चालतानाही जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. संबधित यंत्रणेकडून कोणतीही कार्यवाही नाही. कोणीच लक्ष देत नसल्यामुळेच लांजा शहरातील बसवेश्वर चौक ते लांजा तहसिलदार कार्यालयपर्यंत खड्यातून चिखल नांगरणी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसिलदार कार्यालयासमोर एकत्रित येऊन शासनाच्या अनागोंदी कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच यावेळी सर्व बैलजोडी धारक शेतकरी यांना बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले.
(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लांजा तालुका युवा अधिकारी अभिजित राजेशिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली या अनोख्या स्पर्धेतून आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, अल्लाउद्दीन नेवरेकर, मोहन तोडकरी, लक्ष्मण मोर्ये, राजू सुर्वे, बाबू गुरव, बाबा धावणे, चंद्रकांत शिंदे, मांडवकर आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.