खेड - भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बिजघर नं. 1 शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर माजी सुभेदार शांताराम खडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या बालसभेच्या अध्यक्षस्थानी प्रकाशराव नारायणराव फसले होते. तर उपाध्यक्ष म्हणून सुनील किशोर भोसले हे उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर माजी कॅप्टन राजाराम हरबाराव भोसले, बिजघर प्रशासक शुभांगी भोसले, निवृत्त नेवी ऑफिसर राजेंद्र भोसले, मानकरी सुनीलराव भोसले, पोलीस पाटील प्राची मर्चंडे, वॉटर डिस्पेन्सर देणगीदार रमेश सावंत, सुनील किशोर भोसले, केशव श्रीपतराव भोसले, वसंत नरसिंगराव भोसले, भगवान भिवाजीराव भोसले, विश्वास बापूराव राणे, सुभद्रा पांडुरंग भोसले, द्रौपदी यशवंत भोसले, सुजाता रामचंद्र भोसले, सचिन राजारामराव भोसले, समीर किशोर भोसले, व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान जंगम, राजेंद्र भोसले, संजय भोसले, अनंतराव भोसले, आकांक्षा जंगम, राजश्री भोसले, कीर्ती मोहिते, मंगेश मर्चंडे, शरद मर्चंडे, विकास मोहिते, सुधीर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे सावंत परिवाराने दिलेल्या वॉटर डिस्पेन्सरचे उद्घाटन करण्यात आले. हनुमान प्रतिष्ठान बिजघर मावळतवाडी तर्फे शाळेतील मुले व शिक्षकांना छत्री वाटप करण्यात आले. हनुमान मंदिर मंडळ तिसंगी आपटाकोंडकडून सर्व मुलांना स्कूलबॅग व छत्री यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शैलेश पराडकर यांनी केले, तर आभार संदीप घाणेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, शैलेश पराडकर, विजय सकपाळ, संदीप घाणेकर यांनी प्रयत्न केले.


















































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.