खेड (प्रतिनिधी) - अहमद चौगुले यांचे आठ महिन्यापूर्वी हरवलेले पाकीट त्यामध्ये चार हजार दोनशे रुपये यांच्यासह महत्त्वाचे कागदपत्र होते., भारतीय जनता पार्टी रिक्षा संघटनेचे रिक्षा चालक सिकंदर कुंभार्लीकर यांना मिळाले. आठ महिन्यानंतर जसाच्या तसा पाकीट सिकंदर कुंभार्लीकर यांने परत केले.
अहमद चौगुले यांच्या तर्फे सिकंदर कुंभार्लीकर यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर, युसूफ चौगुले, वहिद चौगुले, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, साजिद रावल, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार उपस्थित होते.
समाजामध्ये एक चांगला आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न सिकंदर कुंभार्लीकर यांनी केला. असाच प्रामाणिक पणा आपल्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीमध्ये इतर सगळ्याच रिक्षाचालकांनी करावा, असे भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर यांनी सांगितले.
































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.