कोर्लई,ता.१७(राजीव नेवासेकर)आपट्याच्या पानावर बॅंकेचा लोगो तयार करून विशेष प्राविण्य प्राप्त करणारे मुरुडचे सुपुत्र कौस्तुभ पांडुरंग आरेकर याचा तहसीलदार आदेश डफळ यांनी स्वातंत्र्यदिनी गौरव केला . विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत नागरिक सत्कार सोहळ्यात नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला .
स्वातंत्र्यदिनी सालाबाद प्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राविण्य प्राप्त गुणवंतांचा व नागरिकांचा सत्कार मुरुड तालुक्यातील अग्रगण्य नागरिक, प्रतिनिधी यांचे हस्ते करण्यांत आला . सत्कार कार्यक्रमांत मुरुड शहरातील सर.एस.ए. हायस्कूलचा माजी विद्यार्थी जे .जे. इन्स्टिट्युट ऑफ अप्लाईड आर्ट मुंबई येथे शिकत असताना राजाराम बापू सहकारी बँक लि.पेठ, कऱ्हाड यांनी त्यांच्या बँकेला लोगो मिळविण्यासाठी सांगितले असता त्या कॉलेज मधील शंभर विद्यार्थ्यांनी आपले लोगो सादर केले असता कौस्तुभ पांडुरंग आरेकर मुरुड जंजिरा याच्या आपट्याच्या पानाच्या लोगोची निवड करून बँकेने १,००,००० /- रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यांत आले. मुरुड जंजिरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांचे हस्ते त्याचा स्वातंत्र्यदिनी यथोचित सत्कार करण्यात आला.कौस्तुभच्या या यशाचे मुरुड शहरासह तालुक्यातून विशेष अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.