loader
Breaking News
Breaking News
Foto

संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे पुणे विमानतळावर स्वागत

पुणे - ‘छात्रोंकी गुंज’साठी पुणे येथे उपस्थित राहिलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे विमानतळावर महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. यामध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. सतेज पाटील यांनी खादी धाग्याने विणलेली माळ राहुल गांधी यांना घालून त्यांचे स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg