loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा प्रणित रिक्षा चालक- मालक खेड तर्फे जिलेबी वाटप

खेड - १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी प्रणित रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना - नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन जिलेबी चे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पार्टी प्रणित रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्यमंत्री योगेशदादा कदम, उद्योजक बशीरभाई हजवानी, नगराध्यक्षा माधवीताई राजेश बुटाल, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, बाबाजीराव जाधव, नगरसेवक संजय मोदी, मिनार चिखले, लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष अविनाश दळवी, उत्तमकुमार जैन, प्रसाद शेट, प्रमोद कांबळी, अमर दळवी, संकेत अपिष्टे, दर्शन महाजन, आदी मान्यवर व विविध संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीमभाई सहिबोल, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका स्वप्नाली राकेश चव्हाण, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, माजी नगरसेवक संदेश भुवड, भाजपा अल्पसंख्याक सेल खेड शहराध्यक्ष नईम चौगुले, भाजपा महिला मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष प्रीती चिखले, भाजपा खेड शहर शक्तीकेंद्र वैजेश सागवेकर, बाबूशेठ नांदगांवकर, भाजपा प्रेणित रिक्षा सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी, भाजपा प्रेणित रिक्षा सेल खेड तालुकाध्यक्ष राजन खेडेकर, आनंद खेडेकर, विनायक शिरगावकर, भाजपा शहर चिटणीस विजय गुप्ता, राकेश चव्हाण, सुयश उर्फ बॉबी खेडेकर, विवेक गांधी, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, भाजपा सोशल मीडिया संयोजक अंकुश मिर्लेकर, ओवैस चौगुले, बावा पवार, संदीप शेडगे, अक्षय सनगरे, यांच्यासह भाजपा व रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg