loader
Breaking News
Breaking News
Foto

विवेकहीन नक्षलवाद्यांना ओळखून संपवावे लागेलः पीएम मोदी

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या ८० व्या उत्सवादरम्यान देशाला संबोधित केले. त्यांनी देशाच्या प्रगतीबाबत अनेक मुद्दे सादर करतानाच विवेकहीन नक्षलवादी मुद्यावर विशेष लक्ष केंद्रित केले. पीएम मोदी म्हणाले आम्ही नक्षलवादी समस्या संपविली आहे. मात्र विवेकहीन नक्षलवादीपासून सावध रहायला हवे, कारण ते देशातील युवकांना भटकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही जंगलात हत्यारंबद नक्षलवाद्यांना संपवून यशस्वी ठरलो. आता हत्यारबंद नक्षलवादी गेले पण विवेकहीन नक्षलवादी आहेत, असा विचार ठेवणार्‍यांचा शोध घेत आहोत. जे हिंसा आणि अशांतीचा मार्ग निवडत आहेत. आम्हाला डोक्याने विचार करणार्‍या विवेकहीन नक्षलवाद्यांची ओळख करुन त्यांना वेगवेगळे करावे लागेल, आणि देशाच्या युवकांना विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य धारेत आणावे लागेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg