loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा युवा मोर्चा वतीने मांगेली धबधबा परिसरात साफसफाई

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - भाजप युवा मोर्चा दोडामार्गच्या माध्यमातून मांगेली धबधबा पर्यटन स्थळाजवळ युवा मोर्चाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम आणि मांगेली जिल्हा परिषद शाळा आणि मांगेली माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम भाजप जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप मेस्त्री, सरचिटणी संतोष पुजारे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी तालुका अध्यक्ष दीपक गवस, मांगेली उपसरपंच सुनील गवस, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र शेटकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पराशर सावंत, सरचिटणीस अंकुश नाईक, गुरुदास गवस, दिलखुश देसाई, उपाध्यक्ष विशाल नाईक, औदुंबर बांदेकर, रामेश्वर गवस, चिटणीस राजन सावंत, कृष्णा गवस, दोडामार्ग शहर अध्यक्ष ओमकार रेडकर, उपाध्यक्ष राज बोन्द्रे, साटेली भेडशी शहर अध्यक्ष अरविंद धर्णे, उपाध्यक्ष मंथन डिंगणेकर, धनंजय धर्णे, प्रदीप गावडे, सुशांत घाडी,विजय कांबळे श्रेयश सावंत, आकाश नाईक, आकाश नाईक, महादेव तर्पे, श्रेयस गवस, भीमसेन परब, ओम तुंबरे, तेजस गवस, निरज लोके आणि युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg