मालवण(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, मालवणच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ३ वाजता दांडी-मालवण येथील रिक्षा स्टँड, दांडी शाळा येथे महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या महिलेला प्रथम क्रमांकाचे रोख ५ हजार ५५५ रुपये, तर द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या महिलेला ३ हजार ३३३ रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.
नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवाला महिलांच्या सहभागाची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा भाजप नगरसेविका अन्वेषा आचरेकर आणि माजी नगरसेविका सेजल परब यांनी केले आहे.

























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.