loader
Breaking News
Breaking News
Foto

पं. स. सभापती सिद्धेश रावराणे यांच्या मार्फत वैभववाडी व उंबर्डे रुग्णालयांना ८०० टी.टी. इंजेक्शनचे वाटप

वैभववाडी (प्रतिनिधी) - मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी तालुका वैद्यकीय रुग्णालय व उंबर्डे वैद्यकीय रुग्णालयमधे टी.टी. इंजेक्शन ची कमतरता भासत होती ती लक्ष्यात घेत पंचायत समिती सभापती सिद्धेश दिलीप रावराणे यांच्या मार्फत ८०० टी.टी. इंजेक्शनचे वाटप करण्यात आले. जनतेच्या आरोग्याची काळजी घेत, लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ही इंजेक्शने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय तालुका अधिकारी डॉ पोटे यांच्याकडे देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपसभापती साची कोलते, गटविकास अधिकारी वाघ, माजी सभापती नासीरभाई काझी, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, स्वप्निल धुरी, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, मंगेश लोके, सुवर्णा संसारे, साधना नकाशे, वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी त्याचबरोबर सर्व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg