loader
Breaking News
Breaking News
Foto

अमित गवस यांची पिकुळे शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय समितीवर निवड

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - बांदा नवभारत शिक्षण संस्थेचे शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे या प्रशालेच्या शालेय समितीवर सिद्धीविनायक दशावतार नाट्य मंडळ पिकुळे, दोडामार्गचे मालक अमित रामा गवस यांची निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. कै. रामा गवस यांचे ज्येष्ठ चिरंजीव अमित रामा गवस यांची नुकतीच शालेय समितीवर निवड करण्यात आली आहे. यावेळी आपण या अगोदरही शाळेच्या प्रत्येक शैक्षणिक उपक्रमात सहभागी व्हायचो, या ही पुढे आपले सहकार्य नेहमी या शाळेस असणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg