रत्नागिरी (किशोर मोरे) : रत्नागिरी पाटबंधारे विभागात सध्या प्रशासकीय कामकाजापेक्षा एका वेगळ्याच रहस्याची चर्चा जोरदार रंगली आहे. कोकणातील एका महत्त्वाच्या आणि प्रमुख पदावर कार्यरत असलेल्या बड्या महिला अधिकार्याविरोधात सातत्याने सुरू असलेल्या तक्रारींच्या सत्रामुळे संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे. चौकशीत काहीही निष्पन्न झाले नसतानाही हे तक्रारींचे चक्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने, यामागे नेमका कोणाचा हात आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या ज्या महिला अधिकार्यांभोवती हे तक्रारींचे वर्तुळ निर्माण झाले आहे, त्या यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाच्या पदावर कार्यरत होत्या. उत्कृष्ट कामगिरी आणि अनुभवाच्या बळावर त्यांना बढती मिळाली आणि त्या कोकण विभागाच्या प्रमुख पदावर विराजमान झाल्या.
मात्र, त्यांच्या या प्रगतीनंतरच त्यांच्याविरोधात रत्नागिरीबाहेरील काही अज्ञात व्यक्तींकडून वरिष्ठ पातळीवर तक्रारींचे अर्ज धडकण्यास सुरुवात झाली. या तक्रारींची दखल घेऊन प्रशासकीय पातळीवर चौकशीही पार पडली. परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार या चौकशीमध्ये संबंधित महिला अधिकार्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे किंवा आक्षेपार्ह बाब निष्पन्न झालेली नाही. असे असतानाही वारंवार तक्रारींचे सत्र सुरूच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ प्रशासकीय नसून त्यामागे अन्य काहीतरी शिजत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. विभागीय वर्तुळात आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कोकण विभागातील या महत्त्वाच्या पदावर डोळा ठेवून कोणी दबावाचे राजकारण करत आहे का? वारंवार होणार्या या निराधार तक्रारींमागे काही विशिष्ट हितसंबंध गुंतले आहेत का? असे अनेक प्रश्न कर्मचारी आणि अधिकार्यांच्या मनात घर करून आहेत. ’जेव्हा चौकशीत काहीच आढळले नाही, मग पुन्हा पुन्हा तक्रारी करण्याचा उद्देश काय?’ असा सविस्तर सवाल आता जाणकार विचारत आहेत. एका जबाबदार महिला अधिकार्याची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात असून, या संपूर्ण प्रकरणामागील ’पडद्यामागचा सूत्रधार’ शोधण्याची मागणी जोर धरत आहे. आता वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणाची सखोल चौकशी करून स्पष्ट भूमिका घेतली जाईल का आणि या तक्रारींच्या राजकारणाचा बुरखा कधी फाटणार, याकडेच आता संपूर्ण पाटबंधारे विभागाचे लक्ष लागून राहिली आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.